Stay updated with the latest announcements, achievements and events of Prerana Co-Operative Bank Ltd.
प्रेरणा परफॉर्मन्स ॲॅवार्ड सन २०२५-२६ मध्ये ठेवी व कर्जाची लक्ष्य पूर्तता तसेच उत्कृष्ट नफा व एन.पी. ए. चे व्यवस्थापन याबद्दल पुरस्कार मिळविलेले शाखेचे व्यवस्थापक, विभाग प्रमुख व सेवक वृंद
इयत्ता १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांना गुणगौरव व करिअर मार्गदर्शक समारंभ प्रसंगी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक श्री. सागर देशपांडे सोबत चेअरमन श्री. कांतीलाल गुजर, व्हा. चेअरमन व सर्व संचालक मंडळ
महाराष्ट्राची संत परंपरा पुणे ते पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळ्यामध्ये वारक्यांची सेवा, स्वच्छता अभियान तसेच ज्युट पाऊच वाटप इ. प्रसंगी उपस्थित संचालक व सेवक वृंद
बँकेचे संस्थापक-संचालक आदरणीय श्री. तुकारामभाऊ गुजर नेह मे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन व शुभेच्छा देताना ह.भ.प. किसन महाराज चौधरी (राष्ट्रपती पदक विजेते) ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे (महाराष्ट्र भूषण) सोबत चेअरमन श्री. कांतीलाल गुजर, व्हा. चेअरमन व संचालक मंडळ
सेवक-संचालक स्नेह मेळाव्यात भारतीय संस्कृती, परंपरा व एकतेचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना बँकेचे सेवक वृंद